संस्थेबदद्ल

Image

Image

संस्थेबदद्ल

२०१६ पासून एक एक सभासद गोळा करत आज ब्राह्मण युनिटी चांगलीच नावारुपास आली आहे. ब्राह्मण फर्स्ट , या तत्त्वाला अनुसरुन ही चळवळ बळकट होऊ लागली आहे, ती तुम्हां सर्व सुजाण ब्राह्मण सभासदांमुळेच. पहिल्या वर्षी कोणताही कार्यक्रम नसताना सुद्धा केवळ काळाची गरज ओळखून सर्व सभासद या चळवळीशी बांधले गेले आहेत.जसजसा विश्वास वाढत गेला तसतसे युनिटीच्या अनेक सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांना सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक कार्यकर्ते या चळवळीशी जोडले जाऊ लागले. इतके महीने केवळ व्हाॕटसअॕप च्या पायावर उभी राहीलेली ही चळवळ श्री परशुरामांच्या आशीर्वादाने परिस्थितीची निकड ओळखून फेब्रुवारी २०१८ मध्ये सरकार दरबारी सेक्शन 8 मध्ये ब्राह्मण युनिटी फाउंडेशन या नावाने एक अधिकृत संस्था म्हणून कार्यरत झाली.ब्लड डोनेशन कॕम्प, वृक्षारोपण कार्यक्रम, नेत्रदान जागृती उपक्रम, Medical Checkup camps, दुर्गाशक्तिचा महापालिकेचा सामाजिक आरोग्य खात्याचा रेड डाॕट प्रोजेक्ट तसेच ब्रेस्ट कँन्सर अवेअरनेस उपक्रम, गिर्यारोहण आणि Sports Festival, वृद्धाश्रमात आणि अनेक सामाजिक संस्थात सांगितीक कार्यक्रम, दीपावली वार्षिक आनंदोत्सव संगीत कार्यक्रम.समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी सरस्वती फंड, गरजू शिक्षकांसाठी Distance Learning प्रोजेक्ट, कोकणातील पुरोहितांना शेती उपक्रमासाठी भांडवल पुरवणे, ब्राह्मण व्यावसायिकांसाठी छोट्या वं मोठ्या स्वरुपातील व्यावसायिक प्रदर्शने, , दीपावली फराळ विक्री, नागपुर येथे आठवडी बाजार, लहान मुलांसाठी व्यवसाय विक्री व प्रशिक्षण व प्रदर्शने , असे एक ना अनेक उपक्रम करतांना तुमच्या सारखे अनेक मदतीचे हात पुढे आले आणि या चळवळीला बळकट करु लागले आहेत. .

छंद आणि उपक्रम ग्रुप

































संपूर्ण भारतातील महाराष्ट्रातील विविध गावातील, शहरातील ब्राह्मण सदस्य व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून एकमेकांशी सुसंवाद आणि नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही फोरममध्ये देखील सामील होऊ शकता.

आमची टीम

दिनेश मुठे

फाऊंडर

ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

देवदत्त देशपांडे

फाऊंडर

ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

रुपा अक्षीकर

फाऊंडर

ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

शिल्पा तगारे

फाऊंडर

ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

उपेंद्र पेंडसे

फाऊंडर

ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

निशांत आपटे

वेब डिझायनर

ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

महेश लेले

सी. ए.

ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

अक्षता जोशी

प्रॅक्टिस सी. एस.

ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

-->