प्रकल्प

बाय बी यू एफ

१९ सप्टेंबर २०२२

प्रकल्प

यु बी सी:- युनिटी बिझनेस कल्चर


व्यवसाय करणे हि ब्राह्मण समाजाची आता प्राथमिक आणि काळाची गरज आहे. बुद्धिमत्ता आणि कष्टाची तयारी याला व्यवहार ज्ञानाची उत्तम साथ मिळाली तर ब्राह्मण समाज व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात भरीव प्रगती करू शकतो. युनिटी बिझनेस कल्चर (UBC ) च्या माध्यमातून ब्राह्मण व्यावसायिकांना संघटित करणे , त्यांना आवश्यक असे तंत्रज्ञान , सल्ला व अर्थसहाय्य यांची देवाणघेवाण करून त्यांच्या व्यवसायाला योग्य ती बाजारपेठ मिळवून देणे यासाठी UBC कटिबद्ध आहे.