ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

2018 मध्ये स्थापन झालेली एक ना-नफा (चॅरिटेबल) संस्था

देणगीदाराला 80G अंतर्गत प्राप्तिकर कपातीत सूट मिळू शकते आमच्या संस्थेला दिलेल्या देणगी / देणग्यांवर.

Image

संस्थेबदद्ल

२०१६ पासून एक एक सभासद गोळा करत आज ब्राह्मण युनिटी चांगलीच नावारुपास आली आहे. ब्राह्मण फर्स्ट , या तत्त्वाला अनुसरुन ही चळवळ बळकट होऊ लागली आहे, ती तुम्हां सर्व सुजाण ब्राह्मण सभासदांमुळेच. पहिल्या वर्षी कोणताही कार्यक्रम नसताना सुद्धा केवळ काळाची गरज ओळखून सर्व सभासद या चळवळीशी बांधले गेले आहेत.जसजसा विश्वास वाढत गेला तसतसे युनिटीच्या अनेक सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांना सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक कार्यकर्ते या चळवळीशी जोडले जाऊ लागले. इतके महीने केवळ व्हाॕटसअॕप च्या पायावर उभी राहीलेली ही चळवळ श्री परशुरामांच्या आशीर्वादाने परिस्थितीची निकड ओळखून फेब्रुवारी २०१८ मध्ये सरकार दरबारी सेक्शन 8 मध्ये ब्राह्मण युनिटी फाउंडेशन या नावाने एक अधिकृत संस्था म्हणून कार्यरत झालीत झाली..

पुढे वाचा

ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन ची वाटचाल

सांगीतिक उपक्रम

संगीत हा समाजातील विविध स्तरातील बांधवाना एकत्र गुंफून ठेवणारा एक धागा , बंध समजला जातो . ब्राह्मण युनिटी च्या सुरवातीच्या म्हणजे २०१७ पासून च्या वर्षापासून संगीताची आवड असणारे अनेक वयोगटातील ब्रह्मवृंद एकत्र आले .

पुढे वाचा
मेडिकल कॅम्पस

रक्तदान शिबीर हे दान अत्यंत पवित्र मानले जाते हे फाउंडेशन वेगवेगळ्या शहरांमध्ये, मेडिकल कॅम्पस घेऊन लोकांना त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देण्यास आणि काही तक्रारी असतील तर त्या बद्दल मार्गदर्शन करणे , त्याच बरोबर रक्तदानाविषयी

पुढे वाचा
दूरस्थ शिक्षण कार्यक्रम

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना आणि शिक्षकांना आधुनिक ई-लर्निंग प्रणाली पुरवून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आधुनिक ई लर्निंग टेक्नॉलॉजी पुरवून , SSC या अभ्यासक्रमातुन करियर विषयक मार्गदर्शन , यातील पहिला प्रोजेक्ट नांदेड

पुढे वाचा
दुर्गाशक्ती

कोणत्याही परिस्थितीत आपल्या अजोड कौशल्याने, बुद्धिमत्तेने, आणि नैसर्गिक शक्तिच्या सामर्थ्यावर जीवन घडवण्याची क्षमता भारतीय स्त्री मध्ये असते . पुराणकाळापासून स्त्री ला अनेक रूपात आपण पाहात आणि अनुभवत आलो आहोत .

पुढे वाचा
युवाशक्ती

समाजाची भावी पिढी सक्षम होण्यासाठी त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे , त्यांच्या क्रियाशील कौशल्यांना एकत्र आणून व्यासपीठ उपलब्ध करून देणे आपला व्यवसाय समृद्ध व्हावा आणि तो पुढे जाऊन वारसा हक्काने सर्वदूर पोहोचावा

पुढे वाचा
युनिटी बिझनेस कल्चर

व्यवसाय करणे हि ब्राह्मण समाजाची आता प्राथमिक आणि काळाची गरज आहे. बुद्धिमत्ता आणि कष्टाची तयारी याला व्यवहार ज्ञानाची उत्तम साथ मिळाली तर ब्राह्मण समाज व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात भरीव प्रगती करू शकतो. युनिटी बिझनेस कल्चर शकतो.

पुढे वाचा
आर्थिक गुंतवणूक सल्लागार प्रणाली

आपल्या उत्पन्नाचे योग्य आणि सुरक्षित पद्धतीने आर्थिक नियोजन करण्याच्या उद्देशाने, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, विमा, मेडिक्लेम व्यवसाय यातील पात्र सल्लागारांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण विविध पद्धतीने केले जाते आणि त्यासाठी

पुढे वाचा
सरस्वती शैक्षणिक मदत योजना

समाजातील गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिस्थितीत असलेल्या विद्यार्थी व विद्याथिनिंना आर्थिक शैक्षणिक सहाय्य सरस्वती फंडामधून करण्यात येते , या योजनेतील लाभार्थी कुटुंबांनी भविष्यात सामाजिक जाणीव

पुढे वाचा
तांत्रिक सेवा तज्ञांचा ग्रुप

वेगवेगळी कौशल्ये असणारी व्यावसायिक मंडळी एकत्र आणून एकमेकांच्यात सेवा विस्तार आणि पुरवठा करणे, तांत्रिक मार्गदर्शन पुरवणे आणि भविष्यात ब्राह्मण समाजासाठी योग्य व रास्त दरात भव्य प्रकल्प उभे करणे हे या ग्रुप चे उद्दिष्ट आहे

पुढे वाचा
सामाजिक मेळावे

खेळ , संगीत , ट्रेकिंग , सहली या माध्यमातून मिळणारी ऊर्जा समाजात चैतन्य निर्माण करते . विविध खेळांच्या स्पर्धा , ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी भटकंती , सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सहभाग यामुळे अनेक परिवार एकत्र आले आणि ब्राह्मण युनिटी

पुढे वाचा
आपत्तीग्रस्तांना सहाय्य

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून वेळोवेळी अन्नधान्य, उपयुक्त संसारोपयोगी वस्तू आणि आर्थिक सहाय्य केले जाते. कोविड काळात 39 पोलीस ठाणे, निवासी शाळा, आश्रमशाळा, अग्निशमन दलात

पुढे वाचा
दैनंदिन उपयुक्तता

रोजच्या परस्परसंवादांसाठी ट्रॅव्हल / सेकंड सेल / गार्डन , पुस्तक वाचन , स्पोर्ट्स , पाळीव प्राणी शिक्षण माहिती , आंतरराष्ट्रीय समूह आणि २४ तास चालणाऱ्या गप्पांसाठी रेशीमबंध या सारखे वेगवेगळ्या शहरांमध्ये उपयुक्त समूह ही तर आपली खासियतच

पुढे वाचा

ब्राह्मण प्रथम

वसुधैव कुटुंबकम् - भारतातील व परप्रांतातील बहुभाषिक व प्रत्येक पोटजातीतील ब्राह्मण समाज परस्पर संवादने, संस्काराने, व्यवसायाने, समाज व राष्ट्रभावनेने आणि विश्वासाने एकत्र आणून भावी पिढीचे व राष्ट्राचे भविष्य उज्वल व सुखकर सुनिश्चित करणे.

ब्राह्मण प्रथम

सर्वप्रथम यूनिटी या तत्वाने समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्तीच्या कौटुंबिक आणि सामाजिक स्थैर्य आणि व्यावसायिक प्रगती साठी संघटीत पद्धतीने सर्वसमावेशक उपक्रम आयोजित करणे.


ब्राह्मण युनिटी

यूनिटी एक्सप्रेशन

डिजिटल आणि सोशल मिडीया हे आजच्या युगातील परस्पर संवादाचे प्रमुख माध्यम आहे. ब्राह्मण यूनिटी मधील सर्व वयोगटातील, सर्व शहरातील कला, क्रीडा, शैक्षणिक आणि व्यावसायिक व अभिरुची संपन्न व्यक्तीमत्वाना त्यांच्या कलागुणांचा विस्तार करण्यासाठी *Unity Expressions* हे एक डिजिटल माध्यम आहे.(unityexpression.in )


ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन सदस्य शाश्वत गुंतवणुकीच्या यंत्रणेवर देखील काम करत आहेत जेणेकरुन समाजातील प्रत्येक सदस्याचा फायदा होईल आणि सामूहिक उपाय म्हणून समाजाच्या भल्यासाठी गुंतवणूक करता येईल.