देणगी

देणगी / सदस्यता

तीन भिन्न पर्यायांसह

वार्षिक साधारण सदस्यता

१ ₹ रोज या पद्धतीने वार्षिक सदस्यता ₹ ३६५/ मात्र. या सदस्यते अंतर्गत नोंदणीकृत सदस्यास भारतभरातील व परदेशातील नोंदणीकृत सभासदांची माहिती मिळेल आणि त्यांच्या व्यावसायिक सेवांचा लाभ मिळेल.

नोंदणी करा
.
वार्षिक व्यावसायिक सदस्यता

₹ १९९९ /- मात्र या सदस्यते अंतर्गत प्रत्येक व्यावसायिक सदस्य त्याच्या व्यवसयिक सेवांचा समावेश करून आपल्या व्यवसायास सर्वदूर पोहोचवू शकतो. समाजातील इतर सभासद या अंतर्गत तुमच्या व्यावसायिक सेवांचा लाभ घेऊ शकतात.

नोंदणी करा
.
ऐच्छीक दान

ब्राह्मण समाजातील गरजू व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या हेतूने, गरीब व गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक मदतीसाठी, आणि अनेक सामाजिक उपक्रमांसाठी आपले ऐच्छीक दान मोलाचे आहे.

देणगी
.
मोफत नोंदणी

आपण या अंतर्गत ब्राह्मण यूनिटी चे सदस्य होऊन संघटनेच्या कार्याची फक्त माहिती घेऊ शकता.

नोंदणी करा
.