प्रकल्प

बाय बी यू एफ

१९ सप्टेंबर २०२२

प्रकल्प

ब्राह्मण युनिटी दिनदर्शिका


संस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेत समाजातील विविध स्तरातील विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, कलाकार, लेखक, कवी आणि अनेक प्रकारच्या विविध कला यांना प्राथमिकतेने स्थान देताना त्यांचे कौशल्य समाजापुढे आणणे साध्य होते.