प्रकल्प

बाय बी यू एफ

१९ सप्टेंबर २०२२

प्रकल्प

लहान मुलांची कला व वस्तु विक्री प्रदर्शने


वयवर्षे १० ते २० वयोगटातील मुलांच्या अंगीकृत कला गुणांना वाव देताना त्यांच्यात मूलभूत व्यावसायिकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रभागात त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करणे.