१९ सप्टेंबर २०२२
प्रकल्प
सचोटी, शुद्धता आणि दर्जा या मानांकनावर आज ब्राह्मणी खाद्य पदार्थांना बाजारपेठेत विशेष मागणी असते. ब्राह्मण समाजातील घरगुती पद्धतीने खाद्य सेवा पुरवणाऱ्या व्यवसायिकांना एकत्र आणून विविध धार्मिक आणि इतर प्रसंगानूरप खाद्य पदार्थ बनवून त्यांना मोठी बाजारपेठ मिळवून देणे.