प्रकल्प

बाय बी यू एफ

१९ सप्टेंबर २०२२

प्रकल्प

दुर्गाशक्ति व्यवस्था


कोणत्याही परिस्थितीत आपल्या अजोड कौशल्याने, बुद्धिमत्तेने, आणि नैसर्गिक शक्तिच्या सामर्थ्यावर जीवन घडवण्याची क्षमता भारतिय स्त्री मध्ये असते . पुराणकाळापासून स्त्री ला अनेक रूपात आपण पाहात आणि अनुभवत आलो आहोत . समाजातील या दुर्गा , सरस्वती आणि लक्ष्म्या एकत्र येऊन समाज प्रबोधनाचे अतुलनीय कार्य करतात.